श्रेणी
News

II सार्वत्रिक निवडणुक 2024 : #रावेर_लोकसभा क्षेत्र II

महायुती पदाधिकारी बैठक : दि.02/05/2024 🔸तरुण तडफदार न्यूज । शशांक बोरकर🔸 संत मुक्ताई साखर कारखाना, घोडसगांव (#मुक्ताईनगर) रावेर_लोकसभा प्रचार नियोजनार्थ भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या उपस्थितीत “महायुती पदाधिकारी बैठक संपन्न… “सार्वत्रिक निवडणुक 2024” मध्ये “#रावेर_लोकसभा” क्षेत्र “#भाजपा व #महायुती” अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या प्रचार नियोजनार्थ आज भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या उपस्थितीत “महायुती […]

श्रेणी
News

शिवसेना नेते श्री.चंद्रकांत सोनवणे व आमदार मा.सौ.लताताई सोनवणे यांची त्यांच्या जळगांव येथील निवासस्थानी सदिच्छा भेट

🔸तरुण तडफदार न्यूज । शशांक बोरकर🔸 चोपडा विधानसभा माजी आमदार तथा शिवसेना नेते श्री.चंद्रकांत सोनवणे व आमदार मा.सौ.लताताई सोनवणे यांची त्यांच्या जळगांव येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली, असता त्यांनी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या . तसेच चोपडा विधानसभेतील शिवसेना संपूर्ण ताकदीने प्रधानमंत्री श्री.नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करणेसाठी भाजपा ला जास्तीतजास्त मतदान मिळवून देऊ असे आश्वस्त केले. […]

श्रेणी
News

भुसावळ येथे रा.कॉं. (शरदचंद्र पवार) पार्टीच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपा मध्ये प्रवेश…

🔸तरुण तडफदार न्यूज । शशांक बोरकर🔸 भुसावळ येथे रा.कॉं. (शरदचंद्र पवार) पार्टीच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपा मध्ये प्रवेश… भुसावळ येथे #भाजपा मार्फत “सार्वत्रिक निवडणुक 2024 : #रावेर_लोकसभा क्षेत्र” प्रचारार्थ सुरु करण्यात आलेल्या प्रचार कार्यालयास भेट देऊन, आमदार श्री.संजयजी सावकारे यांच्यासह प्रचार नियोजन बाबत #भाजपा व #महायुती मधील मित्र पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला, तसेच […]

श्रेणी
News

अन शेतकऱ्यांनाही पालकमंत्र्यांनी घडवली करवीर नगरीची हवाई सफर

अन शेतकऱ्यांनाही पालकमंत्र्यांनी घडवली करवीर नगरीची हवाई सफर 🔸तरुण तडफदार न्यूज । शशांक बोरकर🔸 *जळगाव/ धरणगाव/ पाळधी – राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी १ मे महाराष्ट्र दिनी मतदारसंघातील शेतकऱ्यांना जळगाव ते करवीर नगरी म्हणजेच कोल्हापूर अशी हवाई सफर घडवली. पालकमंत्र्यांच्या या कृतीने शेतकरी अक्षरशः भारावले होते. लोकसभा निवडणुकीच्या […]

श्रेणी
News

श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या भुसावळ येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

🔸तरुण तडफदार न्यूज । शशांक बोरकर🔸 फिर एक बार मोदी सरकार.. रावेर लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या भुसावळ येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संपन्न.. यावेळी नरेंद्र मोदीजी यांच्या विकसित भारत संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी तसेच पुन्हा एकदा केंद्रात भाजपा सरकार स्थापन करण्यासाठी महायुतीच्या उमेदवार श्रीमती. रक्षताई खडसे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा संकल्प […]

श्रेणी
News

सार्वत्रिक निवडणुक 2024 : #रावेर_लोकसभा क्षेत्र #मुक्ताईनगर शहर – प्रचार दौरा

🔸तरुण तडफदार न्यूज । शशांक बोरकर🔸 सार्वत्रिक निवडणुक 2024 : #रावेर_लोकसभा क्षेत्र #मुक्ताईनगर शहर – प्रचार दौरा : दि.30/04/2024 #रावेर_लोकसभा #महायुती व #भाजपा उमेदवार म्हणून “#मुक्ताईनगर शहर” अंतर्गत केला प्रचार… “सार्वत्रिक निवडणुक 2024” मध्ये “#रावेर_लोकसभा” क्षेत्र “#भाजपा व #महायुती” अधिकृत उमेदवार म्हणून #मुक्ताईनगर तालुक्यातील #भाजपा, #शिवसेना, #राष्ट्रवादी_कॉंग्रेस, #आरपीआय, #रासप, #मनसे ई. मित्र पक्षाच्या पदाधिकारी यांच्यासह […]

श्रेणी
News

वैश्य सोनार संघ रावेर जि.जळगांव ची सर्वानुमते कार्यकारणी जाहीर

*वैश्य सोनार संघ रावेर जि.जळगांव ची सर्वानुमते कार्यकारणी जाहीर* रावेर (प्रतिनीधी) – वैश्य सोनार संघ रावेर च्या वतीने वैश्य सोनार समाज बांधवांची बैठक श्री प्रशांत भाऊ बोरकर यांचे निवासस्थानी संपन्न झाली . बैठकीचे अध्यक्षस्थान श्री सुरेशराव बोरकर यांनी भूषविले . सदर बैठकमध्ये समाजातील युवकांना एकत्रित करून समाजाच्या विकासासाठी व उन्नतीसाठी योग्य ती दिशा देण्यासाठी नव […]

श्रेणी
News

चंद्रकांत रामचंद्र पासेकर यांची ओबीसी जनकल्याण संघ महाराष्ट्र महासचिव पदी निवड

चंद्रकांत रामचंद्र पासेकर यांची ओबीसी जनकल्याण संघ महाराष्ट्र महासचिव पदी निवड मुंबई तरुण तडफदार न्यूज प्रतिनीधी । येवल्याचे जेष्ठ कार्यकर्ते छगन भुजबळ यांचे खास समर्थक श्री राजू दादा उर्फ चंद्रकांत रामचंद्र पासेकर यांची ओबीसी जनकल्याण संघाच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदी निवड ओबीसी जनकल्याण संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री प्रशांत बोरकर यांनी जाहीर केली आहे त्यांच्या […]

श्रेणी
News

शुन्यातून विश्व निर्माण करणारे पांडूरंग दगडू सराफ रावेर मतदार संघात शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणारे व्यक्तीमत्व यांची प्रशांत बोरकर यांनी घेतलेली मुलाखत

फैजपूर तरुण तडफदार न्यूज प्रतिनीधी । शुन्यातून विश्व निर्माण करणारे पांडूरंग दगडू सराफ रावेर मतदार संघात शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणारे व्यक्तीमत्व यांची प्रशांत बोरकर यांनी घेतलेली मुलाखत साधी राहणी उच्च विचारसरणी सर्व समाजात मिळून मिसळून राहणारे श्री पांडूरंग सराफ यांनी अनेक शाळा कॉलेज चालवत असुन शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम आहे.गरजु विद्यार्थ्यांना मदत करणारे […]

श्रेणी
News

इंडिया आघाडी स्टार प्रचारक मध्ये महाराष्ट्राच्या यादीत प्रशांत बोरकर यांचे नाव

इंडिया आघाडी स्टार प्रचारक मध्ये महाराष्ट्राच्या यादीत प्रशांत बोरकर यांचे नाव मुंबईमहाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या पक्षातर्फे प्रचार केला जात असून राष्ट्रीय जनता दलातर्फे पाठवण्यात आलेल्या 16 पदाधिकाऱ्यांमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे महासचिव प्रदेश प्रवक्ता श्री प्रशांत बोरकर यांच्या नावाचा समावेश केला असल्याचे राष्ट्रीय जनतेचे प्रदेशाध्यक्ष श्री विजय कंडारे साहेब यांनी पत्राद्वारे कळविले आहेमहाराष्ट्राच्या प्रमुख […]

श्रेणी
News

ओबीसी जनकल्याण संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी विकासवादी विचारवंत निर्भीड पत्रकार नेते श्री प्रशांत बोरकर यांची निवड

ओबीसी जनकल्याण संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी विकासवादी विचारवंत निर्भीड पत्रकार नेते श्री प्रशांत बोरकर यांची निवड मुंबई तरुण तडफदार न्यूज प्रतिनीधी । महाराष्ट्रातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विचारवंत निर्भीड पत्रकार ओबीसी आदिवासी चळवळीचे तळून तडफदार नेते श्री प्रशांत बोरकर यांची ओबीसी जनकल्याण संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड झाली आहे.आज रोजी ओबीसी जनकल्याण संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार […]

श्रेणी
News

ओबीसी आदिवासी अल्पसंख्यांक साठी काम लढा देणारे श्री प्रशांत बोरकर यांना इंडिया घटक पक्षाच्या वतीने रावेर किवा मुंबई मधून लोकसभा साठी उमेदवारी जाहीर करावी

तरुण तडफदार न्यूज वृत्तसेवा । ओबीसी आदिवासी अल्पसंख्यांक साठी काम लढा देणारे श्री प्रशांत बोरकर यांना इंडिया घटक पक्षाच्या वतीने रावेर किवा मुंबई मधून लोकसभा साठी उमेदवारी जाहीर करावी. मुंबई किंवा रावेर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी ने इंडिया घटक पक्षांच्या श्री प्रशांत बोरकर यांना रावेर लोकसभा मधून संधी द्यावी जेणेकरून सर्व स्तरातील लोकांना दिलासा मिळेल […]

श्रेणी
News

आगामी सण उत्सवाचे निमित्ताने रावेर येथे संवेदनशील भागात पथ संचलन

🔸तरुण तडफदार न्यूज I रावेर प्रतिनीधी । शशांक बोरकर🔸 आज दि.22/03/2024 रोजी 18.30 ते 19.20 वा. दरम्यान रावेर शहरात आगामी लोकसभा निवडणुक, होळी, धुलिवंदन, तिथीनुसार शिवजयंती, तसेच पवित्र रमजान मास निमित्ताने मा. अन्नपूर्णा सिंह, सहा. पोलीस अधिक्षक, फैजपुर विभाग फैजपूर यांच्या नेतृत्वात रावेर पोस्टे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, चौराहा, गांधीचौक, भोईवाडा मशिद, मुस्कान पान सेंटर, […]

श्रेणी
News

लोकसभा निवडणुकीकरिता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा

🔸तरुण तडफदार न्यूज प्रतिनीधी । शशांक बोरकर🔸 लोकसभा निवडणुकीकरिता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा रु.९५ लाख इतकी ठेवण्यात आलेली आहे. तसेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीकरिता प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा रु.४० लाख इतकी आहे. निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम अद्याप सुरु असून ज्या पात्र नागरिकांची अद्यापपर्यंत मतदार नोंदणी झालेली नाही, अशा नागरिकांकडून त्या-त्या टप्प्यातील उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या […]

श्रेणी
News

🚩🛑रावेर येथे संत श्री झुलेलाल महाराज जयंती चेट्री चंड पर्व मोठ्या उत्साहात साजरा🛑🚩

🛑🚩रावेर तरुण तडफदार प्रतिनिधी शशांक बोरकर🛑🚩 रावेर येथे सिंधी समाजाच्या वतीने संत श्री झुलेलाल महाराज जयंती निमित्त चेट्री चंड पर्व मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला . सकाळी समाजाचे युवा तरुणांनी रावेर शहरातून मोटर सायकल रॅली काढून रावेरकरांचे लक्ष वेधले . तसेच संत श्री झुलेलाल महाराज मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . […]

श्रेणी
News

जयपूर – हैदराबाद – जयपूर  एक्सप्रेसला रावेर येथे थांबा मिळण्याची प्रवाशांमधून मागणी

🔴तरुण तडफदार न्यूज प्रतिनिधी । शशांक बोरकर🔴 रावेर – सगळ्यात स्वस्त आणि आरामदायी प्रवास म्हणून रेल्वे प्रवास ओळखला जातो आणि अश्यातच आपल्या रावेर शहराला सुरुवातीपासून रेल्वे स्टेशन आहे ही आपल्या शहराला आणि तालुक्याला लाभलेली प्रतिष्ठाच आहे. रेल्वे स्टेशन मुळे कुठलेही शहर इतर भागांशी जोडले जाते. सध्या रावेर येथून अनेक रेल्वे गाड्यांनी आपल्या भागाला गुजराथ, मुंबई, […]

श्रेणी
News

मॉडर्न इंग्लिश स्कूल रावेर शाळेची तीन दिवसीय शैक्षणिक सहल यशस्वीरित्या संपन्न

🔸तरुण तडफदार न्यूज प्रतिनिधी । शशांक बोरकर🔸 मॉडर्न इंग्लिश स्कूल रावेर शाळेची तीन दिवसीय शैक्षणिक सहल यशस्वीरित्या संपन्न रावेर – (प्रतिनिधी)मॉडर्न इंग्लिश स्कूल रावेर शाळेची इयत्ता सातवी ते इयत्ता दहावी या वर्गांची तीन दिवसीय सहल दिनांक 3/12/2022 ते 5/12/2022 या तीन दिवसांकरिता उज्जैन, इंदोर, महेश्वर, मांडवगड,ओंकारेश्वर या ठिकाणी गेली होती. दिनांक 3/12/2022 शनिवार रोजी शाळेच्या […]

श्रेणी
News

भूमी मुक्ती मोर्चा आणि बहुजन भूमी मुक्ती मोर्चा राष्ट्रीय जनता दल तर्फे अतिक्रमण धारक सह रेल्वे शिष्यवृत्ती योजना मागण्या साठी जळगाव जिल्हा धिकारी यांना निवेदन देऊन चर्चा

तरुण तडफदार न्यूज I प्रतिनीधी भूमी मुक्ती मोर्चा आणि बहुजन भूमी मुक्ती मोर्चा राष्ट्रीय जनता दल तर्फे अतिक्रमण धारक सह रेल्वे शिष्यवृत्ती योजना मागण्या साठी जळगाव जिल्हा धिकारी यांना निवेदन देऊन चर्चा जळगाव। राष्ट्रीय जनता दल बहुजन भूमी मुक्ती मोर्चा यांच्या संयुक्त आज जळगाव जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले राष्टीय जनता दलाचे राज्यनेते […]

श्रेणी
News

मुलगी दर्शनाने दिला वडिलांच्या पार्थिवाला अग्निडाग

तरुण तडफदार न्यूज प्रतिनीधी । मुलगी दर्शनाने दिला वडिलांच्या पार्थिवाला अग्निडाग नाशिक  – येथील सुधीर चितारी ( राहणार बुऱ्हाणपूर हल्ली मुक्काम नाशिक ) यांचे सासरे व जबलपूर येथील रहीवासी मोहनराव कालुराम बालापूरकर वय 75 यांचे नाशिक येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर नुकताच नाशिक येथील वैकुंठधामात सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले . मोहनराव यांचे पश्यात पत्नी,चारमुली,नातवंडे असा […]

श्रेणी
News

खासगी ट्रॅव्हल्स कडून करण्यात येणारी लूट थांबवावी – युवासेनेची मागणी

जळगांव (प्रतिनिधी) – खासगी वाहतूक बस, ट्रॅव्हल्स कडून सणाच्या काळात अवास्तव प्रवासभाडे आकारून होणारी आर्थिक लूट त्वरीत थांबवावी अशी मागणी युवासेना जळगाव जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली. उपप्रादेशीक परिवहन अधिकारी श्याम लोही यांना बेकायदा तिकीट आकारणी विरोधात कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले. यावेळी युवासेना उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव विराज कावडीया, जिल्हा युवाधिकारी पियुष गांधी, […]

श्रेणी
News

🎉🎊महाराष्ट्र वैश्य संघ तर्फे कोजागरी व उद्यमी/आनंदमेळा जल्लोषात संपन्न🎉🎊

🔸तरुण तडफदार न्यूज I शशांक बोरकर🔸 नागपूर प्रतिनिधी / – आनंद मेळा/ उद्योजिका मेळावा/ कोजागिरी मिलन २०२२ कार्यक्रम रविवार दि‌ १६/१०/२२ रोजी महाराष्ट्र वैश्य संघ समाज भवन, एम व्ही एस हॉल रेशिमबाग नागपूर येथे तब्बल २५० समाजबांधवांचे प्रोत्साहनवर्धक उपस्थितित संपन्न झाला . कार्यक्रमाचे नियोजन महिला समिति सदस्यांनी पार पाडले. स्टॉलधारकांचे तयारी होईपर्यंत वर सभागृहात मुले […]

श्रेणी
News

💐दुःखद निधन💐

श्रीमती उमराव बाई लुनिया(उम्र 85) अंतिम यात्रा गणपती नगर जलगाँव, अत्यंत दुख के साथ सूचित करते है की जलगांव जिल्हा सराफ एसोसिएशन अध्यक्ष गौतमचंद लुणिया इन की माताजी  श्रीमती उमराव बाई लुनिया(उम्र 85) धर्मपत्नी स्व.श्री जेठमल जी लूनिया का निधन आज 06/10/2022 को सूबह 5.50 बजे हो गया। अंतिम यात्रा आज 06/10/2022 को दोपहर 3.30 […]

श्रेणी
News

दी.रावेर मर्चंटस को -ऑप. क्रेडिट सोसायटी लि.रावेर ची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न

🔸तरुण तडफदार न्यूज I शशांक बोरकर🔸 https://youtube.com/c/TARUNTADAFDARNEWS दी. रावेर.मर्चंटस.को -ऑप. क्रेडिट सोसायटी लि.रावेर वार्षिक सर्वसाधारण सभा सुरेश गणपत वाणी यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली. बैठकीला मा.उपनगराध्यक्ष अशोक शेठवाणी, लोकमान्य पॅनल प्रमुख संजय वाणी,मुख्याध्यापक शिरीष वाणी सर, व्हाईस चेअरमन निलेश पाटील, संचालक नितीन पाटील,मनोज श्रावक,यशवंत दलाल,संतोष पाटील,वसंत पाटील,सौ मीनाक्षी पासपोहे, सौ हर्षा वाणी,श्रीमती ज्योती वाणी, […]

श्रेणी
News

🔴 स्वर्णकार व्यवसायियों पर होने वाले हमले,डकैती,लुट,ठगी के संदर्भ मे निवेदन दिया गया 🔴

🔸तरुण तडफदार न्यूज I शशांक बोरकर🔸 🔴 स्वर्णकार व्यवसायियों पर होने वाले हमले,डकैती,लुट,ठगी के संदर्भ मे निवेदन दिया गया 🔴 व्हिडिओ पहा👇👇👇👇 मुंबई दि.15/09/2022 – स्वर्णकार व्यवसायियों पर होने वाले हमले, डकैती, लुट,ठगी के संदर्भ मे ऑल इंडिया गोल्ड स्मिथ ट्रेडर्स चेंबर्स ऑफ कॉमर्स AIGTCC की और से कल महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री श्री एकनाथ […]

श्रेणी
News

🔴रावेर सावदा दरम्यानचे खड्डे श्रीराम फाऊंडेशन बुजवणार🔴👌👌👏👏🙏

रावेर । तरुण तडफदार न्यूज प्रतिनीधी🔸 रावेर सावदा दरम्यानचे खड्डे श्रीराम फाऊंडेशन बुजवणार बऱ्हाणपूर अंकलेश्वर या महामार्गावरील रावेर ते सावदा दरम्यान असलेले रस्त्यावरील खड्डे श्रीराम फाऊंडेशन रावेर अध्यक्ष श्रीराम पाटील हे स्वखर्चातून बुजवणार आहेत बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्ग चौपदरीकरणाचा अहवाल तयार करण्यात येत असून सध्या , सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वादात हा रस्ता अडकला […]

श्रेणी
News

🔸श्री बाबा गणपती मंडळ नंदुरबार तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन🔸

🔸नंदुरबार l तरुण तडफदार न्यूज प्रतिनीधी🔸 श्री. बाबा गणपती मंडळ पत्ता: सोनार गल्ली, टिळक रोड, ता. जि. नंदुरबार- ४२५४१२. दिनांक- 07/09/2022 निमंत्रण परिसरातील तमाम श्री. गणेश भक्तांना कळविण्यात येते की, श्रीमंत बाबा गणपती मंडळातर्फे मंत्रजागरण, श्री. सत्यनारायण कथा, महाआरती तसेच 56 भोग महाप्रसाद या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी परिसरातील सर्व भाविकांनी वरील कार्यक्रमांत […]