श्रेणी
News

युवा राजद कार्यालय मलाड मालवणी मे रोजा ईफ्तारी कार्यक्रम

मुंबई दौरे के क्रम मे आज रात युवा राजद कार्यालय मलाड मालवणी मे रोजा ईफ्तारी कार्यक्रम मे शामिल हुए। मुंबई अध्यक्ष (युवा) मुर्तजा शेख ने जी ने सभी का स्वागत कीया साथ मे प्रधान महासचिव रफीक इनामदार,राष्ट्रवादी पार्टी के नेता हिरालाल जी राठोड, उपाध्यक्ष शिवाजीराव म्हस्के, महासचिव युसुफ खान. प्रवक्ता प्रशांत बोरकर, युवा उपाध्यक्ष सतीश […]

श्रेणी
News

इंडीया गठबंधन के घटक पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरद पवार जी से मुलाकात

मुंबई तरुण तडफदार न्यूज वृत्तसेवा । मुंबई दौरे के क्रम मे लोकसभा चुनाव के चलते इंडीया गठबंधन के घटक पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरद पवार जी से मुलाकात हुई महाराष्ट्र मे चुनावी रणनीति पर चर्चा हुई। साथ मे प्रधान महासचिव रफीक इनामदार,राष्ट्रवादी पार्टी के नेता हिरालाल जी राठोड, उपाध्यक्ष शिवाजीराव म्हस्के, महासचिव […]

श्रेणी
News

इंडिया आघाडी स्टार प्रचारक मध्ये महाराष्ट्राच्या यादीत प्रशांत बोरकर यांचे नाव

इंडिया आघाडी स्टार प्रचारक मध्ये महाराष्ट्राच्या यादीत प्रशांत बोरकर यांचे नाव मुंबईमहाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या पक्षातर्फे प्रचार केला जात असून राष्ट्रीय जनता दलातर्फे पाठवण्यात आलेल्या 16 पदाधिकाऱ्यांमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे महासचिव प्रदेश प्रवक्ता श्री प्रशांत बोरकर यांच्या नावाचा समावेश केला असल्याचे राष्ट्रीय जनतेचे प्रदेशाध्यक्ष श्री विजय कंडारे साहेब यांनी पत्राद्वारे कळविले आहेमहाराष्ट्राच्या प्रमुख […]

श्रेणी
News

लोकसभा निवडणुकीकरिता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा

🔸तरुण तडफदार न्यूज प्रतिनीधी । शशांक बोरकर🔸 लोकसभा निवडणुकीकरिता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा रु.९५ लाख इतकी ठेवण्यात आलेली आहे. तसेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीकरिता प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा रु.४० लाख इतकी आहे. निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम अद्याप सुरु असून ज्या पात्र नागरिकांची अद्यापपर्यंत मतदार नोंदणी झालेली नाही, अशा नागरिकांकडून त्या-त्या टप्प्यातील उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या […]

श्रेणी
News

कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय कोणाच्या सांगण्यावरून घेतला ? लसीकरण फसल्यामुळे मोदींच्या अपयशावर पांघरून घालण्याचा केविलवाणा प्रयत्न – प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोले

🔸तरुण तडफदार न्यूज I शशांक बोरकर🔸 खोटारड्या मोदी सरकारचा लोकांच्या जीवाशी खेळ; लोकांच्या जीवापेक्षा मोदींचे प्रतिमा संवर्धन महत्वाचे आहे का? – प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोले. कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय कोणाच्या सांगण्यावरून घेतला ? लसीकरण फसल्यामुळे मोदींच्या अपयशावर पांघरून घालण्याचा केविलवाणा प्रयत्न. मुंबई, दि. १६ जून २१ कोरोना महामारीचे संकट हाताळण्यात केंद्रातील नरेंद्र मोदी […]

श्रेणी
News

🔴महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार कॉंग्रेस नियुक्ती कार्यक्रम🔴

🔸तरुण तडफदार न्यूज I प्रशांत बोरकर🔸 महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार कॉंग्रेस नियुक्ती कार्यक्रम रावेर /खिरोदा (दि. ११) प्रतिनिधी – यावल रावेर विधानसभा मतदार संघाचे आमदार शिरीष चौधरी व योगेंद्रसिंग पाटील, बंटी भैय्या खान्देश काँग्रेस समन्वयक, मनीषा पाचपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत खिरोदा येथे आमदार शिरीष चौधरी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. यात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष […]

श्रेणी
News

🔴वादळामुळे पाल,गुलाबवाडी व के-हाळा परिसरात केळीचे खुप मोठ्या प्रमाणावर नुकसान|आ. शिरीष चौधरींनी केली नुकसानीची पाहणी🔴

🔸तरुण तडफदार न्यूज I प्रशांत बोरकर🔸 वादळामुळे पाल,गुलाबवाडी व के-हाळा परिसरात शेतातील पीकांची विशेषत: केळीचे खुप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी मोठ्या विवंचनेत सापडला आहे. वादळ झाले त्यावेळी आ. शिरीष चौधरी प्रकृतीच्या कारणास्तव मुंबई येथे होते त्यामुळे त्यावेळी शेतीची पाहणी व शेतकर्यांना भेटू शकले नाही. आज नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेटले व नुकसानीची पाहणी केली. आ. […]

श्रेणी
News

🔴केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या पेट्रोल डिझेल व गॅसच्या दरवाढी विरोधात आंदोलन..🔴

🔸तरुण तडफदार न्यूज I प्रशांत बोरकर🔸 पेट्रोल डिझेल शंभर पार मोदी,बस्स करा…. जनतेची लूटमार दि.7 जुन सोमवार / प्रतिनिधी – केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या पेट्रोल डिझेल व गॅसच्या दरवाढी विरोधात आंदोलन.. मा.श्री.आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितात आणि मा.प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखालील व मा.हाजी शब्बीर शेठ,मा.भगतसिंग बापु पाटील, मा.लिलाधर सेठ, मा.शेखर बापु पाटील, […]

श्रेणी
News

🔴मोहफुलांवरील निर्बंध हटवण्याचा महाराष्ट्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय 🔴मा.नाना पटोले यांच्या दोन दशकांच्या प्रदीर्घ लढ्याला यश🔴🔸रोजगार निर्मितीला चालना🔸

🔴तरुण तडफदार न्यूज I शशांक बोरकर🔴 मोहफुलांवरील निर्बंध हटवण्याचा महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दोन दशकांच्या प्रदीर्घ लढ्याला यश. रोजगार निर्मितीला चालना मिळेल. मुंबई दि. ४ मे २०२१ मोहफुलांवर सद्यस्थितीत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ या कायद्याअंतर्गत असलेले निर्बंध हटवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतला आहे. हा निर्णय […]

श्रेणी
News

💐💐🎉आमदार श्री. शिरीषदादा मधुकरराव चौधरी यांची महाराष्ट्र कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन💐💐🎉

▪️तरुण तडफदार न्यूज I प्रशांत बोरकर▪️ आदरणीय रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. शिरीषदादा मधुकरराव चौधरी यांची महाराष्ट्र कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतांना राष्ट्रवादी काँग्रेस रावेर तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, शिवसेना रावेर तालुकाध्यक्ष योगीराज पाटील, काँग्रेस कमिटी रावेर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, कू.उ.बा.स. रावेर माजी सभापती पितांबर पाटील, रा.यु.कॉ. जळगांव जिल्हाउपाध्यक्ष तथा पंचायत समिती […]

श्रेणी
News

💐 प्रदेशाध्यक्ष मा.नाना पटोले, प्रदेश उपाध्यक्ष आ.शिरीषदादा चौधरी यांचे हार्दिक अभीनंदन💐

मा.नाना पटोले , आपली काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशअध्यक्षपदी निवड झाली आपले मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन. मतदार संघाच्या व पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना अभिमानास्पद अशी आपली निवड आहे. भावी वाटचालीसाठी आपणांस खूप खूप शुभेच्छा. 💐💐💐💐💐 शुभेच्छुक – मा श्री ज्ञानेश्वर महाजन, अध्यक्ष, रावेर तालुका काँग्रेस कमेटी रावेर आमदार शिरिषभाई चौधरी , आपली कॉंग्रेस पक्षा चे महाराष्ट्र राज्याच्या […]

श्रेणी
News

🎉काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी नाना पटोले, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी आ. शिरीषदादा चौधरी यांची निवड🎉

🔸तरुण तडफदार न्यूज🔸 मुंबई – काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रटरी के.सी.वेणुगोपाल यांनी काल दि .5 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रराज्य कार्यकारिणी जाहीर केली आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेयांनी दि .4 रोजी आपला राजीनामा उपाध्यक्ष,महाराष्ट्र विधानसभा विधानभवन, मुंबई यांच्याकडेराजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्याप्रदेशाध्यक्ष पदी 24 तासात वर्णी लागली आहे तर रावेरविधानसभा मतदार संघांचे आमदार शिरीषदादाचौधरी यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी वर्णी […]

श्रेणी
News

🎉🎉महाराष्ट्र वैश्य संघातर्फे जात प्रमाणपत्र शिबीर🎉🎉

🔸तरुण तडफदार न्यूज I शशांक बोरकर🔸 महाराष्ट्र वैश्य संघ तर्फे जात प्रमाणपत्र शिबीर नागपूर: आजचे धावपळीच्या युगात सरकारी व्यवस्थेत, अत्यंत गरजेचे असलेल्या, शाळा कॉलेज आणी ईतर सरकारी कार्यालयात आवश्यक कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी पालक वेळ देऊ शकत नाही. हेच कारण हेरुन सामाजिक उपक्रम म्हणून कार्यकारिणीने रविवार दि. ७/२/२१ ला सकाळी ११ वा. जात प्रमाणपत्र बनविण्याकरीता शिबीर आयोजन […]

श्रेणी
Uncategorized

रावेर येथे रावेर तालुका काँग्रेस कमेटी तर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

तरुण तडफदार न्यूज I शशांक बोरकर रावेर दि. २१ डिसें – कोरोना काळात महाराष्ट्र राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची कमतरता भासत असल्यामुळे व मा.मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्या आवाहनानुसार उदया दिनांक 22/12/2020 मंगळवार रोजी रावेर तालुका कॉंग्रेस कमेटी रावेर तर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे . तरी रावेर तालुक्यातील व परिसरातील नागरीकांनी युवकांनी रक्तदात्यांनी रक्तदान करून […]