श्रेणी
Uncategorized

रावेर येथे रावेर तालुका काँग्रेस कमेटी तर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

तरुण तडफदार न्यूज I शशांक बोरकर

रावेर दि. २१ डिसें – कोरोना काळात महाराष्ट्र राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची कमतरता भासत असल्यामुळे व मा.मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्या आवाहनानुसार उदया दिनांक 22/12/2020 मंगळवार रोजी रावेर तालुका कॉंग्रेस कमेटी रावेर तर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे . तरी रावेर तालुक्यातील व परिसरातील नागरीकांनी युवकांनी रक्तदात्यांनी रक्तदान करून जास्तीत जास्त संख्येने सहभागी होवून सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन रावेर ता. काँग्रेस कमेटी रावेर व पदाधिकारी यांचेतर्फे करण्यात आले आहे .

रक्तदान शिबीराचे ठिकाण व वेळ-

जेडी सी सी बॅकेच्या वर, काँग्रेस कमेटी कार्यालय, रावेर

दिनांक – 22/12/2020 मंगळवार रोजी

वेळ – सकाळी 9 वाजता

TARUN TADAFDAR NEWS द्धारा

तरुण तडफदार न्यूज नेटवर्क , रावेर

रावेर का नं १ न्यूज चॅनल

टिप्पणी करे